
MH28.in
एम एच २८. इन, आपल बुलडाणा, आपली साइट.
विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या व मां जिजाऊच्या माहेर असणार्या बुलडाण्याच्या एकमेव वेबसाइट वर आपले स्वागत आहे. आम्ही ही साईट तमाम बुलडाणेकारांसाठी व वैदर्भिय जनतेसाठी तयार केली आहे. ही वेबसाइट म्हणजे तुमचे हक्काचे व्यासपीठ आहे. तुमच्या प्रश्नासाठी, तुम्हाला माहिती देण्यासाठी तसेच इतर घडामोडी, नोकरी, आरोग्य, शिक्षण ई. माहिती थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा थोडा प्रयत्न करतोय. एम एच २८. इन द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या,उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा mh28 चा प्रयत्न आहे. बुलढाणा जिल्हा व तालुक्यातील घडामोडी, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन, आरोग्य आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा ‘Mh28.in’चा कटाक्ष आहे. एम एच २८. इन च्या नावाखाली तुम्हाला चांगली व तडक सेवा देण्याचा आमचा मानस असून जिल्ह्याच्या व आसपासच्या सर्व क्षेत्रातील व्यक्ती, शिक्षक, विद्यार्थी, लेखक, नोकरदार वर्ग, गृहिणी ई. ना दोन पाउल पुढे नेण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करतोय. एम एच २८. इन, आपल बुलडाणा, आपली साइट..
Visit Live Website : - https://mh28.in
Share
- Project URL
- https://mh28.in
- Client
- Chandrakant Bagade



